Enter your keyword

फिटे अंधाराचे जाळे

फिटे अंधाराचे जाळे

portfolio
portfolio
About Project

सखी मंद झाल्या तारका, तोच चंद्रमा नभात , फिटे अंधाराचे जाळे , ताने स्वर, ऋतू हिरवा , मी राधिका, आकाशी झेप घे रे , जग हे बंदिशाला ….. The list is Endless!!!!

समस्त लंडनवासियांनो,
यंदा दसरा – दिवाळी अत्यंत सुरेल होणार !
श्रीधर सुधीर फडके म्हणजे मराठी सुगम संगीताचा थोर वारसा पुढे नेताना स्वतःचा एक वेगळाच ठसा निर्माण करणारे एक अद्भुत व्यक्तिमत्व.
सांज ये गोकुळी, ऋतू हिरवा, फुलले रे क्षण माझे ह्या सारखी कित्येक अवीट गाणी देणारे श्रीधरजी लंडनवासीयांचे कान तृप्त करण्यासाठी घेऊन येत आहेत त्यांचा अत्यंत गाजलेला कार्यक्रम
फिटे अंधाराचे जाळे ​
शनिवार ७ ऑक्टोबर २०१७ – सायंकाळी ५:३० वाजता
पिता-पुत्रांची गाणी, हृद्य आठवणी, थोड्या गप्पा आणि श्रीधरजींशी थेट संवादाचीही संधी ​
तिकीट मोठ्यांसाठी £३०, £२०, £१५ आणि लहानांसाठी फक्त £५

तिकीट व अधिक माहितीसाठी www.ilfordmitramandal.com / कपिल – 07438366643 / कौतुक – 07421497174 / ilfordmandal@gmail.com

Venue: Valentines High School, Cranbrook Road, Ilford – IG2 6HX (Limited free parking available)

Experience Amazing Music, Amazing Local Artists sharing stage with the Legend at a State of the art Theatre with great Acoustics!!

In memory of beloved Babuji Sudhir Phadkeji, legendary composer and singer Shri Shridharji Phadke will be presenting “Fite Andharache Jale” live in Leicester, Milton Keynes, Illford & Slough between 30th Sept to 8th of October 2017. Please don’t miss this unique invaluable opportunity to enjoy the melodious songs composed and sung by Babuji and Shridharji.

Proceeds from this event will be donated to a local charity and Bal Kalyan Sankul Kolhapur. Bal Kalyan Sankul provides shelter and all the necessities of life for enabling children and women to live a self-reliant and dignified life.

Please see the attached flyer for more details and how to book.

तिकीट व अधिक माहितीसाठी
Web: www.ilfordmitramandal.com Phone: कपिल - 07438366643 कौतुक - 07421497174 Email: ilfordmandal@gmail.com
Time & Date
शनिवार ७ ऑक्टोबर २०१७ - सायंकाळी ५:३० वाजता
Tickets
तिकीट मोठ्यांसाठी £३०, £२०, £१५ आणि लहानांसाठी फक्त £५
Categories
Upcoming Events